Shri Sant Bagadebaba Math, Maroli
१२६ वर्षांची संत परंपरा
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ, जिथे भक्ती, शिक्षण आणि समाजजागृतीचा वारसा अखंड तेवत आहे.
1898 – 1985
Sant Bagadebaba's Work
वारकरी परंपरेचा ठेवा
संत बागडेबाबांनी भक्ती, शिक्षण आणि समाजजागृतीचा संदेश दिला. त्यांच्या कार्यामुळे मारोळी हे तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जाचे म्हणून विकसित झाले.
मंगळवेढा तालुक्यापासून २७ किमी अंतरावर असलेला हा मठ आजही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे
सेवा आणि समाजकार्य
- Jungle Safari
- Volunteering Experience
- Charity Shows
- Fund Raising
समाजहितासाठी विविध उपक्रम
- Camp Fire
- Accomodation
- Accomodation
Our Service Initiatives – Dedicated to the Welfare of Society
वारकरी दिंडी साहाय्य
आषाढी-कार्तिकी वारीसाठी दिंडीतील वारकऱ्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते.
अन्नदान सेवा
दररोज शेकडो भाविकांना आणि गरजूंना मठातर्फे निःशुल्क भोजन दिले जाते
शैक्षणिक उपक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कारासाठी विविध प्रकल्प राबवले जातात.
Food Donation Is the True Worship of God
संत परंपरेनुसार, भुकेल्यांना भोजन देणे हेच सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. आम्ही या तत्त्वाचे पालन करतो.
अन्नदान सेवा
वारकरी दिंडी सहाय्य
शैक्षणिक उपक्रम
भक्त निवास व सेवा
गोसेवा
समाजसेवा
वर्षांची परंपरा
महायाग उपस्थिती
किमी नर्मदा परिक्रमा
Funds Raised
Learn More
Documentary About the Maroli Math
धार्मिक मठांची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिक महत्त्व याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील माहितीपट पहा.
- YouTube वर आम्हाला शोधा
Your Contribution: A Sacred Duty
आपल्या देणगीतून संत परंपरेचा वारसा जपा आणि गरजूंपर्यंत अन्न पोहोचवा. प्रत्येक देणगी पारदर्शकपणे वापरली जाते.
